¡Sorpréndeme!

Cylinder Price | NCP | महागाई विरोधात पुण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन | Sakal Media

2022-07-07 201 Dailymotion

वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने आज पुण्यात आंदोलन केले. सरकार ने काल घरगुती गॅस सिलेंडरचे भाव वाढवल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लावली आहे. आज पुणे शहरात भर पावसात महिलांनी मोदी सरकार विरोधात आंदोलन केला. या आंदोलनात शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांचा गाजलेला डायलॉग देखील ऐकायला मिळाला.